Shahu maharaj biography in marathi language
Shahu maharaj biography in marathi language pdf
Shahu maharaj biography in marathi language full...
शाहू महाराज
छत्रपति शाहू महाराज भोसले (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी[१] प्रसिद्ध, हे मराठ्यांच्याभोसले घराण्यातीलकोल्हापूर संस्थानाचेराजे (राज्यकाळ १८९४ - १९००) आणि पहिले छत्रपती (१९००-१९२२) होते.[२][३][४]
राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात.
शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते.
Shahu maharaj biography in marathi language
त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागा